1

भूक लागण्याचे मुख्य कारण प्रथिनांची कमतरता हे आहे.

2

तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्यामुळे देखील भूक लागते.

3

पदार्थांमध्ये रिफाईंड कार्ब्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो त्यांच्या अतिसेवनाने भूक वाढते.

4

जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे फायबर नसते तेव्हा आपल्याला वारंवार भूक लागते.

5

मधुमेह आणि थायरॉईडसारख्या गंभीर आजारांमुळेही वारंवार भूक लागते.

6

शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर सारखी भूक लागते.

7

कमी पाणी पिणाऱ्या लोकांना जास्त भूक लागते.

8

मद्यपान करणाऱ्या लोकांना लवकर भूक लागते.

9

घाईगडबडीत खाल्ल्यामुळे पोट भरलं की नाही हे आपल्याला कळत नाही त्यामुळे वारंवार भूक लागते.

10

जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे वारंवार भूक लागते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.