1

टाईट जीन्स घातल्याने ओटीपोटावर अधिक दाब पडतो.

2

पाठीच्या कण्याच्या कंबरेजवळील भागावर ताण पडतो आणि तो भाग दुखू लागतो.

3

टाईट जीन्स घातल्याने आपल्या माकडहाडावर ताण येतो आणि मानेचे त्रास सुरू होतात.

4

टाईट जीन्स इतकी चिकट असते की त्यामुळे हाडे आणि सांध्याच्या हालचालीतही समस्या निर्माण होतात.

5

दीर्घकाळ स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे हृदय ते पाय या दरम्यान थेट रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

6

स्कीन टाईट जीन्स घातल्याने आपल्या पायांच्या नसांवर दबाव पडतो.

7

त्वचेवर संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. त्वचेवर सूज येते.

8

जास्त वेळ टाईट जीन्स घातल्यानेही मांड्यांमधील रक्ताभिसरण बिघडते.

9

मांडीच्या भागात पुरळ उठण्याचा धोका वाढतो.

10

स्कीन टाईट जीन्स घातल्याने पाठदुखीचा त्रास होतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.