आरोग्यासाठी गूळ खाणे फायदेशीर असते



अनेकजण गुळाच्या पाण्यानी दिवसाची सुरवात करतात



आपल्या देशात गुळाचं खूप महत्व आहे



दररोज गूळ खाल्याने पचनसंस्था मजबूत राहते



गुळामध्ये लोह , इत्यादी जीवनसत्व असतात



हिवाळ्यात गुळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो



गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो.



गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो.



कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून प्यावे



स्नायुंना बळकटी देण्याचं कामही करत