गेम खेळण्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात



जास्त प्रमाणात स्क्रीन बघितल्यामुळे डोळयांचे आजार होऊ शकतात



'चष्मा' लागणे अशी समस्या होऊ शकते



दूरदृष्टी सुध्दा कमी होते



आपल्याला फारस 'स्पष्ट' दिसत नाही



डोळ्यातून सारखे पाणी येते



त्यामुळे डोळ्याला सारखी खाज येणं अश्या अनेक प्रकारच्या समस्या येतात



जास्त वेळ मोबाईलची स्क्रीन चालू ठेवल्यास,मोबाईल हाताळायची सवय लागते



मोबाईल मधले 'किरण'आपल्या डोळ्यात जातात, त्यामुळे आपले डोळे आजुन नाजूक होतात



झोपेवरही दुष्परिणाम होतात ,रात्रीची झोप सुध्दा कमी होते