1

चिंच केवळ पदार्थाची चव वाढविण्यापूरती मर्यादित नसून तिचे अन्यही गुणधर्म आहेत.

2

चिंच ही आंबट असल्याने त्यामध्ये व्हीटॅमिन 'सी' असते.

3

चिंचेमुळे शरीरातील फॅटस कमी होण्यास मदत होते.

4

चिंच खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

5

चिंच खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

6

बद्धकोष्ठतेसारख्या विविध समस्यांवर चिंचेचा रस औषध म्हणून काम करतो.

7

घशात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी चिंचेचा उपयोग करावा.

8

चिंच खाण्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.

9

चिंचेचा रस बल्ड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

10

आहारात चिंचेचा वापर केल्यास शरीरातील रक्त वाढते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.