पडवळाची भाजी आपली पचनक्रिया ही सुधारते.
अल्सर, पोटदुखीची समस्या असल्यास पडवळाचा रस त्यावर रामबाण उपाय आहे.
पडवळाचा रस पिल्यामुळे आपल्याला त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर होतात.
पडवळामुळे रक्ताची कमतरता भरून निघते आणि अशक्तपणा, थकवा दूर होतो.
पडवळाच्या रसामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडाच्या संबंधित रोगांचा धोका कमी होतो.
पडवळाच्या भाजीमुळे दाताच्या संबंधी समस्या दूर होतात.
पडवळामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात.
पडवळचे सेवन केल्यामुळे मधुमेहासारखे आजार कमी होण्यास मदत होते.
पडवळाच्या रसामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत होते.
जुलाबाचा त्रास थांबवण्यास पडवळचा रस फायदेशीर