पेरूमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे डायबिटीजमध्ये पेरू खाणे फायदेशीर मानले जाते.

हायपोग्लायसेमिया ही मधुमेहाची अगदी उलट स्थिती आहे. यामध्ये साखरेची पातळी सामान्यपेक्षा कमी होते, अशावेळी पेरू खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

डायरियासारख्या आजारात पेरू खाल्ल्याने अपचन त्रास होतो.

पेरू खाल्ल्याने दातांचे नुकसान होऊ शकते.

पेरू कडक आहे, त्याचे सेवन केल्याने दातांवर आणि हिरड्यांना दाब पडतो आणि वेदना होतात.

पेरू खाल्ल्यानंतर काही लोकांचे दातही आंबट होतात.

संवेदनशीलतेचा त्रास असलेल्या रुग्णांनी पेरू खाऊ नये कारण वेदना आणि मुंग्या येण्याची समस्या वाढते.

पेरू खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते, त्यामुळे जखम भरून येण्यास अडचण येते.

शस्त्रक्रियेसारख्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर पेरू खाऊ नये.

ज्या लोकांना स्टोनचा आजार आहे त्यांनी पेरू खाऊ नये.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.