बरेच लोक फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर डिटॉक्स करण्यासाठी फळे खातात.
जर तुम्ही फक्त 3 दिवस फळे खाल्ले तर तुमच्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम दिसून येतात.
ज्यांना मधुमेह किंवा प्री-डायबिटीज आहे त्यांनी फक्त फळे खाण्याची सवय टाळावी.
बहुतांश फळांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. या सवयीमुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढू शकतात.
फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर आम्लपित्ताबरोबरच दात किडण्यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयोडीन आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांची त्यांना कमतरता असू शकते.
ज्या फळांमध्ये फ्रक्टोज भरपूर प्रमाणात असते. त्यांना सूज येऊ शकते.
काही लोक वजन कमी करण्यासाठी फळे खातात आणि सुरुवातीला त्यांचे वजनही कमी होते.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. विशेषतः जे लोक जास्त फळे खातात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.