1

मधुमेही रुग्णांनी आहारात टोमॅटो सूप किंवा रस अवश्य घ्यावा,त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

2

टोमॅटोच्या रसामुळे रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे अॅनिमियाचा धोका कमी होतो.

3

टोमॅटोचा रस किंवा सूप यांच सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.

4

दररोज टोमॅटोचे सूप पिणे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात उत्तम कार्य करते.

5

मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे.

6

टोमॅटो रस डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं व डोळ्यांच्या समस्यापासून रक्षण करते.

7

टोमॅटोच्या रसामुळे हाडे मजबूत होतात.

8

टोमॅटोच्या रसामध्ये पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे मज्जासंस्था सुरळीत काम करते.

9

टोमॅटोचा रस किंवा सूप पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

10

टोमॅटोच्या रसाने कर्करोगाचा धोका कमी होतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.