मेथीचे दाणे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मेथीचे दाणे फायदेशीर आहे.

कडुलिंब

कडुलिंब आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

कोको

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत करते.

संत्रीचे साल

संत्र्याच्या सालीमध्ये 'सी' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

लिंबू

लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

ग्रीन टी

वजन कमी करण्यासाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'ग्रीन टी' चे सेवन करावे.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कडूवटपणा असतो, जो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. उदा. मुळा , पालक

कारले

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचा रस रामबाण उपाय आहे.

कॉफी

कॉफीच्या सेवनाने हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

मोहरी

मोहरीचे दाणे पचनास मदत करतात तसेच वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.