सॉफ्ट टॉईज मऊ होण्यासाठी त्यात कापूस किंवा स्पंज भरला जातो.

सॉफ्ट टॉईज स्वच्छ करण्याआधी तो कापूस किंवा स्पंज काढावा.

नाहीतर ते स्वच्छ होणार नाही व सॉफ्ट टॉईजला वास येईल.

सॉफ्ट टॉईज स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रश वापरावा.

सॉफ्ट टॉईजवर जास्त दबाव देऊन किंवा घासून धुण्याचा प्रयत्न करु नये ते फाटू शकतात.

कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास बेकिंग सोडा , लिंबू आणि व्हिनेगर मिक्स करून त्याची पेस्ट त्या डागांवर लावावी.

त्यानंतर १०-१५ मिनिटे थंड पाण्यात सौम्य डिटर्जंट पावडर मिसळून टॉईज भिजवून ठेवावे.

व त्यानंतर मऊ ब्रशच्या मदतीने हलके चोळून टॉईज स्वच्छ करुन घ्यावे.

सॉफ्ट टॉईज धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या टॉवेलने पुसून घ्यावे आणि त्यातील पाणी काढावे.

मग उन्हांत सुकण्यासाठी २-३ दिवस ठेवावे.

मग उन्हांत सुकण्यासाठी २-३ दिवस ठेवावे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.