थंडीत त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते



हिवाळ्यात त्वचा ड्राय बनते



अशा परिस्थितीत आपण साबण वापरू शकत नाही



त्यामुळे त्वचा अधिकच कोरडी होते



हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे



अंघोळीनंतर त्वचेला माॅइश्चरायझर लावावे



तेल देखील तुम्ही लावू शकता



शक्य तितके पाणी प्या



सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका



क्लिंजर वापरा