शरीरीतील जळजळ कमी करण्यास कमळाचे फुल फायदेशीर ठरते.

कमळाचे फुल मधुमेहाची समस्या नियंत्रित करण्यास मदत करते.

तोंडात आणि दातांमध्ये जमा झालेले बॅक्टेरिया कमळाच्या पानांमुळे दूर होतात.

कमळात असलेली रसायने आपली पचन संस्था सुधारण्यास मदत करतात.

कमळामध्ये आढळणाऱ्या घटकांमध्ये रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता असते.

कमळाचे फुल शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे संरक्षण करते.

कमळात असलेली रसायने त्वचा आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात.

कमळाच्या फुलांमध्ये रक्तस्राव, खोकला, ताप, यकृत आणि पोटाच्या समस्या दूर करण्याची क्षमता असते.

त्वचेच्या सौंदर्यासाठी कमळाचे फुल मोठ्या प्रमाणात वापरतात.

कमळाचे फुल आपल्या चिंता आणि तणातणाव दूर करते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.