थंड पाण्याने अंगोळ केल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं



आपल्या अंगावर खाज येणं बंद होत



थंड पाण्याने अंगोळ केल्यास केस आणि त्वचा चमकदार बनते



रोगप्रतिकारक शक्त्ती वाढते ,आरोग्य देखील चांगले राहते



थंड पाण्याने अंगोळ केल्यास केस गळती कमी होते



आपण सकाळी थंड पाण्याने अंगोळ केल्यावर शरीरात टवटवीपणा येतो



थंड पाणी असल्याने आपली स्किन भाजली जातं नाही



त्यामुळे आपल्या स्किनवर मऊपणा टिकून राहतो



शरीरानुसार थंड पाणी प्रत्येकाला सुट होईल असं नाही,याची पडताळणी आपण कारण गरजेचं आहेच



थंड पाण्याने अंगोळ केल्यास मेंदू सतर्क राहण्यास मदत होते