काही लोकांना प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होतो. तर अशा वेळी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. जर प्रवासादरम्यान तुम्हाला उलटी होत असेल तर तुम्ही लिंबू चोकू शकता. लवंग खाल्ल्याने देखील आराम मिळण्यास मदत होते. तुळशीची पाने खाल्ल्याने देखील आराम मिळण्यास मदत होऊ शकते. पुदीना खाल्ल्याने देखील आराम मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच तुम्ही आलं देखील खाऊ शकता. पुदीना खाल्ल्याने देखील आराम मिळण्यास मदत होऊ शकते. प्रवासादरम्यान पोट भरुन खाऊ नये.