केसगळतीचा त्रास हल्ली अनेकांना होतो.



महिला आणि पुरुष दोन्हीही या समस्यांनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं.



काही पदार्थांमुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.



प्रोसेस्ड फूड, मैदा आणि साखर हे पदार्थ मुख्यत्वे केसगळतीसाठी कारणीभूत ठरु शकते.



तेलकट पदार्थ खाल्ल्याने देखील केसगळतीचा त्रास होऊ शकतो.



त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करावा.



अतिरिक्त प्रमाणात कोल्ड्रींग प्यायल्याने देखील ही समस्या निर्माण होऊ शकते.



जास्त प्रमाणात दारुचे सेवन केल्याने केसगळतीची समस्या उद्भवू शकतात.



मैद्याचे पदार्थ देखील खाणं टाळावे.



यामुळे तुम्हाला केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागेल.