आपल्या आरोग्यास अत्यंत फायदेशीर असे पेय. यामध्ये कार्बोहायड्रेट प्रथिने,जीवनसत्त्वे, यांसारखे पोषक घटक असतात. सगळ्या ऋतूत ऊसाचा रस पिणे फायदेशीर मानले जाते. जाणून घेऊया ऊसाच्या रसाचे फायदे... डिहायड्रेशनची समस्या कमी करते. ऊसाचा रस शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते. पचनास मदत होते. अशक्तपणा कमी होतो. हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीराला ऊर्जा मिळते.