आजकाल दारू पिणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण दारू प्यायल्यानंतर काय खाऊ नये हे तुम्हाला माहीत आहे का? काही खाद्यपदार्थ आहेत जे दारू पिल्यानंतर खाऊ नये. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा. गोड पदार्थ खाऊ नका. काजू किंवा शेंगदाणे खाऊ नका. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कुरकुरीत पदार्थ किंवा चिप्स खाऊ नका. मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा.