केसांना रंग देण्याआधी शॅम्पू लावा.

जर तुम्ही केसांना शॅम्पू न करता अस्वच्छ केसांवरच रंग लावला तर तो दिर्घकाळ टिकणार नाही.

केसांना रंग करण्यापूर्वी मेहंदी लावू नका.

मेहंदीच्या केसांवर नवीन रंग लावला तर तो दिसणार नाही.

केसांना रंग लावल्यावर केस धुताना गरम पाण्याचा वापर करू नका.

कारण गरम पाण्यामुळे केसांचा रंग लवकर उतरतो.

केसांना रंग लावल्यावर केस थंड किंवा कोमट पाण्याने धुवा.

केसांना रंग केल्यावर केसांवर अँटी डँड्रफ शॅम्पू लावू नका.

केस धुण्यासाठी Hair color protection shampoo चा वापर करा.

केसांना रंग केल्यावर योग्य हेअर कंडिशनर लावा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.