शरीरात पाण्याची कमतरता असल्यास नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो

भारतात सर्वत्र नारळ पाणी मिळत, देशात अनेक प्रकारे लोक नारळ पाणी पितात

नारळ पाणी फक्त चवीला गोड असत , त्याचे फायदे देखील अनेक आहे

नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात

नारळायच्या पाण्यात ९४ टक्के पाणी असते जे आपलं शरीर हायड्रेट करत

कमी कॅलरीज आणि कमी फॅट फुल आहार म्हणून नारळ पाणी पिलं जातं

नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो

नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास नारळ पाणी मदत करते.

नारळ पाणी प्यायल्याने अनेक फायदे आपल्याला होतात