आपल्या सर्वाना माहिती आहेच चेहऱ्यावर बर्फ लावणं किती फायदेशीर आहे



प्रत्येकाला आपली स्किन खूप प्रिय असते



आपण चेहरा चांगला दिसावा म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न देखील आपण करतो



सुरकुत्या ,डाग,मुरूम आपल्या चेहऱ्यावर असतात म्हणून आपण विशेष काळजी घेतो



चेहऱ्यावर बर्फ लावल्यास आपली स्किन हायड्रेट होते



नाजूक अशी चमक सुध्दा आपल्या चेहऱ्यावर दिसून येते



बर्फ चेहऱ्याला लावल्यास आपल्याला फ्रेश वाटतं



स्किन एका प्रकारे ग्लो करायला लागते



आपली चेहऱ्याची स्किन फार नाजूक असते



किमान दिवसातून दोन वेळा तरी चेहऱ्यावर बर्फ लावावा