आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात.
तुळस पाने, तेल, बिया आणि पावडरच्या स्वरूपात वापरता येते.
तुळशीची ताजी पाने अधिक वापरावी तर आरोग्यास ती फायदेशीर ठरतात.
चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा, पोटासाठी फायदेशीर आहे.
काळ्या चहामध्ये तुळस घाला, त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
खोकला-सर्दी-ताप झाल्यास तुळशीचा पानांचे सेवन करावे.
घशात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीची पाने चावून खावीत.
कोणत्याही फळाच्या रसामध्ये तुळशीचे पानं टाकवे, रस जास्त पोषक बनतो.
रोज दिवसातून 2-3 वेळा तुळशीचे पानं खावे, उत्तम आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.