लोकांचे असे मत आहे की,अंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकतात.

अंडी खायला तर अनेकांना आवडतात.

अंडीची योग्यरित्या ठेवणं फार महत्वाचे आहे.

अनेकांना अंडी साठवायला आवडते .

अंडी साठवण्यासाठी 4 अंश सेल्सिअस तापमान लागते.

फ्रिजमधील अंडी साधारण 3-5 आठवडे ताजी राहतात.

अंडी पॅकेजिंगच्या तारखेनुसार किंवा एक्सपायर्ड तारखेनुसार खावीत.

अंडी दीर्घकाळ ताजी आणि सुरक्षित राहतात.

तुम्हीही दीर्घ काळ अंडी साठून ठेवायला आवडते?

अंडी साठवण्यासाठी हि पद्धत नक्की वापरून पहा.