अक्रोड हे एक हेल्दी ड्रायफ्रूट आहे.

अक्रोड खाल्याने शरिराला अनेक फायदे मिळतात.

उपाशी पोटी भिजवलेले अक्रोड खाल्याने जास्त प्रमाणात फायदा मिळतो.

वजन कमी होण्यास देखील फायदेशीर ठरते.

कॅन्सर चा धोका टाळतो.

हाडांना आणि दातांना मजबूत बनवते.

मधुमेह कंट्रोल करण्यास मदत करते.

हृदय निरोगी बनवण्यास मदत कारते.

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.