लोक त्यांचा कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन इअर बड वापरतात. पण इअर बड कानात खूपच आत घातला तर काय होईल माहित आहे का? याचे काही दुष्परिणाम आहेत, जाणून घ्या.... कान आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. याची निष्काळजी घेतली तर मोठी समस्या होऊ शकते. सतत इअर बड वापरल्याने ऐकण्याची क्षमता कमी होते. कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते. कान दुखू लागतो. कानात गांभीर जखम होऊ शकते. कानाच्या नसांना देखील दुखापत होते.