हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी झाल्याने कोंड्याची समस्या उद्भवते.

कोंडा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरडे टाळू.

हवेतील ओलावा नसल्यामुळे तुमच्या टाळूची आर्द्रता कमी होते.

खांद्यावरील कोंडा तुमच्यासाठी लाजिरवाणा असू शकतो.

कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी हे उपाय करा.

खोबरेल तेल हलके गरम करून केसांना लावा.

कोंडा टाळण्यासाठी दही आणि लिंबू खूप प्रभावी आहेत.

यामुळे तुमच्या टाळूला आर्द्रता मिळते.

कोरफड केसांच्या मुळाशी लावा.

ज्यामुळे टाळू कोरडी होत नाही. व केस मुलायम होतात.