वेलची आरोग्याकरता खूप फायदेशीर आहेत याची लागवड केल्याने शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात वेलची बाजारात चांगल्या दराने विकली जाते चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं