सहल:

मित्र/मैत्रिणी सोबत ट्रेकिंग किंवा टूर वर जाऊ शकता .फॅमिली सोबत निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ शकता.

सहभोजन:

31 डिसेंबर रोजी संपूर्ण कुटुंबासोबतसोबत सहभोजन करून नवीन वर्षाचे स्वागत करता येईल.

हॉटेल,रिसॉर्ट:

जवळच्या हॉटेल मध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेणे .

फार्म हाऊस:

फार्म हाऊस वर एकत्रित येऊन नवे वर्ष साजरा करता येईल

केक कटिंग:

केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करता येते.

आवडीचे पदार्थ बनविणे :

घरी स्वादिष्ट पदार्थ बनवून खाणे.

गेम नाईट:

सर्वांनी मिळून विवीध खेळ खेळून नवीन वर्ष साजरे करता येईल.

डान्सिंग पार्टी:

डान्सिंग पार्टी चे अनेक ठिकाणी आयोजन केले जाते तेथे तूम्ही जाऊन नवीन वर्ष साजरे करू शकता.