मधुमेहामुळे जीवनशैलीशी बदलते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही होतो आणि केस गळू लागतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते केस गळणे हे टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहाचे लक्षण असू शकते.

मधुमेहामध्ये केस गळण्याची कारण जाणून घ्या-

1

मधुमेहामध्ये केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती.

2

हायपरग्लायसेमिया म्हणजेच उच्च रक्तातील साखर हे इन्सुलिनची कमतरता, ज्यामुळे केस गळू शकतात.

3

अतिरिक्त कॉर्टिसॉल केसांच्या कूपांना नुकसान पोहोचवू शकते आणि केस गळू शकतात.

मधुमेहामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी-

उपाय 1

योग आणि व्यायामामुळे केस गळती टाळता येते.

उपाय 2

रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करून केस गळती टाळता येते.

उपाय 3

डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे घेतल्यास केस गळती टाळता येते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.