अनेकजण उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवतात. पण, ही एक अतिशय चुकीची आणि नुकसानकारक पद्धत आहे.

आम्ही तुम्हाला उकडलेले बटाटे साठवण्याची योग्य पद्धत आणि ते फ्रिजमध्ये साठवून ठेवण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.

तुम्ही जर उकडलेले बटाटे अधिक काळ टिकावेत यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवत असाल तर तुमचा हा मोठा गैरसमज आहे.

फ्रिजमध्ये बटाटे टिकत नाहीत तर ते खराब होतात. यामुळे बटाट्याचं टेक्चर बिघडते.

तुम्ही जर फ्रिजमध्ये ठेवलेल्या बटाट्यांची चव घेतली तर तुमच्या लक्षात येईल की यामुळे बटाट्याची मूळ चव नष्ट होते.

उकडलेले बटाटे थंड करून पुन्हा गरम केल्याने ऍक्रिलामाईडची पातळी वाढते. त्यामुळे ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात.

फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. यासाठी बटाटे फ्रिजमध्ये ठेवू नयेत.

बटाट्यांची जेवढी आपल्याला आवश्यकता असेल तेवढेच ते उकळावेत.

जरी उकडलेले बटाटे चुकून उरले तरी ते सामान्य खोलीच्या तापमानावर (Normal Room Tempreture) ठेवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.