पुचका

विवेकानंद पार्क येथे मिळतो.

काठी रोल

झैका, पार्क स्ट्रीट येथे मिळतात.

घुगनी चाट

डेक्रे लेनवर मिळतो.

देसी चायनीज

चायना टाउन, तिरेट्टी बाजारात मिळते.

ड्रॅगन चिकन

लॉर्ड्स मोर येथे मिळते.

समोसे

तिवारी ब्रदर्स, बुर्राबाजार येथे मिळतात.

कचोरी

गंगुरामची कचोरी

मिष्टी दोई

बलराम मलिक आणि राधाराम मलिक, भवानीपूर येथे मिळते.

फ्रूट कुल्फी

कॅमॅक स्ट्रीटवर मिळते.

फिश फ्राय

गोलपार्क क्रॉसिंग येथे मिळते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.