आपण ऐकलं असेलच केस वारंवार धुवू नयेत



केस सारखे धुतल्याने कोरडे सुध्दा पडू शकतात



तर काहीजण म्हणतात केस गळती होते



पण,ह्याचा अर्थ असा नाही, केस आठवड्यातून धुवू नये



काही लोक केस धुवायचा कंटाळा करतात पण,डोक्यात कोंडा किंवा टाळूला खाज येण्याची समस्या उध्दभवते



केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुणं गरजेचं आहे



पण, योग्य शाम्पू निवडून केस स्वच्छ धुणं गरजेचे असत



प्रत्येकाच्या केसानुसार बाजारात अनेक शाम्पू मिळतात



पण, योग्य शाम्पू निवडून केस स्वच्छ धुणं गरजेचे असत



त्यामुळे आपले केस मजबूत आणि दाट राहतात