आंबट फळे

आंबट फळे खाल्ल्यानंतर शरीरातील पीएच बॅलेन्स बिघडतो.

टरबूज

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यानं डाइजेस्टिव्ह ज्यूस डायल्यूट होतो, त्यामुळे पोट दुखी सुरू होते.

दूध

दुधाच्या सेवनानानंतर पाणी प्यायल्यानं मोटाबॉलिजम हळू होते तसेच अॅसिडीटी देखील होते.

शेंगदाणे

शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास खोकला होऊ शकतो.

​मिठाई

गोड पदार्थांवर पाणी प्यायल्यास रक्तातील साखर वाढते.

केळी

केळी खल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानंतर पचन क्रिया बिघडते.

भाजलेले चणे

भाजलेले चणे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावं, अन्यथा पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

पेरू

पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानंतर सर्दीची समस्या लगेच उद्भवते.

आईस्क्रीम

घसा खवखवण्याचा त्रास होतो तसंच दातांच्या समस्याही निर्माण होतात.

चहा-कॉफी

चहा-कॉफीनंतर पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया मंदावते, ज्यामुळे पोट जड वाटते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.