हिवाळ्यात वातावरण थंड असत त्यामुळे आपला खास खवखवणे हे निश्चित आहे



सर्दी, खोकला अश्या समस्या आपल्याला हिवाळ्यात सुरु होतात



त्यामुळे आपला आवाज बसतो तसेच आपल्याला बोलताना देखील त्रास होतो



तसेच रोज मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातले जंतू नष्ट होतात



त्यामुळे आपल्या तोंडाचा वास सुध्दा मारत नाही



छातीत झालेला कफ सुध्दा जमा होत नाही



टॉन्सल हे घशाच्या मागच्या बाजूला असलेला एक भाग आहे त्यामुळे टॉन्सलला सुज आल्यास मिठाच्या गुळण्या कराव्यात



त्यामुळे टॉन्सलला येणारी सुज कमी होते आणि आपण अन्न खाताना त्रास देखील होत नाही



मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास दातदुखी समस्या देखील दूर होते



किमान दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करणं उत्तम ठरतं