दाढेचं दुखणं आपण सुरुवातीला दुर्लक्षित करतो मात्र पुढं ते त्रासदायक होत जातं

अचानक आपली दाढ दुखायला सुरुवात होते

अचानक आपली दाढ दुखायला सुरुवात होते

परंतु तुमची दाढ ठणकते या मागील कारण काय असेल बरं?

दाढ दुखण्याची समस्या आता सामान्यच झाली आहे

दाढ दुखीमुळे बोलणे ,खाणे ,पिणे खूप अवघड होऊन बसते

त्या वेदनांमुळे चेहऱ्याला सूज देखील येते

या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकतो

कोमट पाण्यात मिठ टाकून गुळण्या करू शकतो

कोमट पाण्यात मिठ टाकून गुळण्या करू शकतो

लवंगाचा वापर दाढदुखीसाठी उत्तम पर्याय आहे

जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा