वर्ल्डकपसाठी रोनाल्डोला पाठिंबा देण्यासाठी त्याची गर्लफ्रेंडही कतारला जॉर्जिना रॉड्रिग्ज त्यांच्या मुलांसोबत कतारमध्ये तिथे पोहोचताच सोशल मीडियावर आपले खास भटकंतीचे फोटोज जॉर्जिनाने केले पोस्ट जॉर्जिनाने एक जबरदस्त फोटोशूट केलं ज्यामध्ये तिची वेगळी खास स्टाईल पाहायला मिळत आहे. जॉर्जिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये 7 फोटो दिसत आहेत. त्यात तिची किलर अशी स्टाईल पाहायला मिळत आहे. जॉर्जिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोनाल्डोची चार मुलंही दिसत आहेत. याशिवाय जॉर्जिना स्टेडियममधील तिचे फोटोही सतत शेअर करत असते. जॉर्जिना स्वत: एक टॉपची मॉडेलही आहे.