फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना अगदी रोमहर्षक झाला.



ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळवला.



विशेष म्हणजे मेस्सी निवृत्ती घेणार असल्याने आज अर्जेंटिनाला कप जिंकायचा होता.



सामन्यात मेस्सीनेच सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.



पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकून तीन गोल मेस्सीनं केले.



विशेष म्हणजे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज याने उत्कृष्ट खेळ दाखवला.



मेस्सीच्या या विजयाने अनेक फुटबॉलप्रेमी आनंदी झाले आहेत.



पण फ्रान्स संघानंही कडवी झुंज दिली



एम्बाप्पे यानं तब्बल 4 गोल करत एकहाती झुंज दिली.



त्याचीही जोरदार चर्चा सध्या फुटबॉल विश्वात होत आहे.



फ्रान्सचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न तुटलं