डाव्या कुशीवर झोपल्याने पचन चांगल्या रितीने होऊ शकते.

पचन चांगल्या रितीने झाल्याने पित्त , अॅसिडिटीचा त्रास होत नाही.

डाव्या कुशीवर झोपल्याने छोटया आतड्यातून मोठ्या आतड्यात अन्न नीट जाते.

बुद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपावे.

डाव्या कुशीवर झोपल्याने पोटाचे सगळे त्रास कमी होऊ शकतात.

गरोदर महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्याने पायांना सूज येत नाही.

हृदयावर कमी दाब येतो.

हृदयावर कमी दाब येतो.

चांगल्याप्रकारे रक्तपुरवठा होण्याकरता डाव्या कुशीवर झोपावे.

डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो.

डाव्या कुशीवर झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.