आजारांपासून बचाव करण्याकरता रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त पदार्थांचा समावेश कारावा.
आपल्या आहारात फळं , पालेभाज्या , ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा.
लिंबाचा रस आणि मध पाण्यात घालून प्यावे.
रावस , बांगडा सारख्या माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.
भाज्यांच सूप , आलं, तुळशीचा चहा यांचा आहारात समावेश करावा.
पचनशक्ती वाढवण्याकरता प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करायला हवा.
दही , इडली , डोसा यांचा आहारात समावेश करावा.
जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे.
रोज व्यायाम करावा.