राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2023) आजपासून शेवटचा आठवडा सुरु शेती प्रश्नावरुन विरोधक आक्रमक विरोधक सभागृहात कांदे, द्राक्ष घेऊन दाखल आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळाला पाहिजे ईडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा चौदावा दिवस ही विरोधक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन झाल्याचे पाहयला मिळालं. विविध प्रश्नावरुन विरोधक आक्रमक