Tata Nexon XM+(S) व्हेरिएंट भारतात लॉन्च. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 9.75 लाख रुपये आहे. यात पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय मिळेल. या नवीन कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल आहे. तसेच यात 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. यात 33 पेट्रोल आणि 29 डिझेल ट्रिम आहेत.