केएल राहुल लवकरच मैदानात उतरण्याची शक्यता मागील काही काळ शस्त्रक्रिया झाल्यामुळे संघाबाहेर पण आता नॅशनल क्रिकेट अकादमीत केलीये सरावाला सुरुवात स्वत:च इन्स्टाग्रामवर पोस्ट केला व्हिडीओ हर्नियाच्या ऑपरेशनमुळे राहुल संघाबाहेर आयपीएलनंतर राहुलला झाली होती दुखापत ज्यानंतर अजून तो विश्रांतीवर असून आता मात्र लवकरच संघात परतू शकतो. सोशल मीडियावर तो पोस्ट शेअर करताना दिसत आहे. आयपीएलमध्येही लखनौचं नेतृत्त्व करताना केली दमदार कामगिरी आता आशिया कपसाठी मैदानात उतरु शकतो.