नवीन Nokia T10 टॅबलेट लाँच झाला आहे. Nokia T10 हा कॉम्पॅक्ट टॅबलेट आहे. Nokia T10 ला IPX2 रेटिंग मिळाली आहे. यात ऑटोफोकस आणि फ्लॅश सह 8MP प्रायमरी कॅमेरा आहे. यात 5100mAh बॅटरी आहे. यामध्ये फेस अनलॉक फीचरचाही सपोर्ट आहे.