बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच कॉफी विथ करन शोमध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत सारा अली खान देखील होती. ज्यानंतर आता जान्हवीने सारासोबत काही फोटो शेअर केले आहेत. स्वत:च्या इन्स्टाग्रामवर तिने फोटो पोस्ट केले आहेत. जान्हवी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. जान्हवीचे चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव होतो. जान्हवी मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते. जान्हवी सर्वप्रकारच्या लूक्समध्ये फोटो शेअर करते. तिचा गूड लक जेरी सिनेमा लवकरत प्रदर्शित होणार आहे. जान्हवीते साडीतील फोटो तर कमाल असतात.