आज काँग्रेस नेते राहुल गांधी छत्तीसगडमधील रायपूरमधील काथिया गावात शेतकरी आणि मजुरांची भेट घेतली.



त्यांना भात कापणीसाठी मदत केली आणि त्यांच्याशी चर्चा केली.



या गावातील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.



राहुल गांधी यांनी धऱणीमातेची पूजा करून कापणीला सुरूवात केली.



छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकारची 5 सर्वोत्तम कामे ज्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.



पिकांवर एमएसपी ₹2,640/क्विंटल



26 लाख शेतकऱ्यांना ₹23,000 कोटींचे इनपुट सबसिडी



19 लाख शेतकऱ्यांचे 10,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ



अर्धे वीज बिल



प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 7000 रूपये