लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे

भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरुन लक्षद्वीप हे 200 ते 440 किमी दूर आहे

लक्षद्वीप हा एकूण 36 लहान लहान बेटांचा समूह आहे

पण लोक इथे फक्त 10 बेटांवर राहतात

येथील 96 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे

लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती आहे

2011 च्या जनगणनेनुसार, लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या 64473 आहे

येथील साक्षरता दर 91.82 टक्के आहे

जो भारतातील अनेक मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे

म्हणूनच मालदीव सोडून लोकांनी लक्षद्वीपला जाण्याचं प्लॅनिंग सुरु केलंय