आक्लोहोल पिल्यानंतर नशा होणे ही सर्वमान्य बाबा आहे.

पण, अल्कोहोलची नशा विमानात लवकर चढते.

यामागे नक्की काय कारण आहे जाणून घ्या.

यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे सांगण्यात येते.

हवेत किंवा उंचावर अल्कोहोल पिल्यास मानवाच्या शरीरातील सहन क्षमता कमी होते.

त्यावर अल्कोहोल पिलेली व्यक्ती स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसते.

जेव्हा तुम्ही उंचावर हवेत असतात तेव्हा तेथील ओक्सजनचे प्रमाण कमी होते.

अशा स्थितीत जेव्हा तुम्ही अल्कोहोल घेतात तेव्हा,

तुमच्या शरीरावर त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.