मालदीवला फिरण्यासाठी जगभरातून लाखो लोक जातात.

मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताबाबत आक्षेपार्ह विधाने केली आहेत.

यामुळे भारतातील बऱ्याच लोकांनी मालदीव जाण्याचा प्लॅन रद्द केला.

मादीवला जाणारी सार्वधिक संख्या भारताची आहे.

मागील वर्षात भारतातून मालदीवला जवळपास दोन लाख लोक गेले होते.

2021 मध्ये ही संख्या जावपळस तीन लाख होती.

2022 मध्ये ही संख्या जवळपास अडीच लाख होती.

मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारलेली आहे.

येतील बेटांची अर्तव्यवस्था देखील पर्यटनावर आधारली आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.