2024 चा पतंग उत्सव हा 7 जानेवारी पासून 14 जानेवारी पर्यंत अहमदाबाद मध्ये साजरी केला जाणार.

मकर संक्रांत हा अतिशय उत्साहाचा सण मानलं जातो.

या दिवशी आकाश सर्वत्र पतंगच पतंग दिसतात.

आंतरराष्ट्रीय पतंग दिवस दर वर्षी मकर संक्रांतीला सुरु होतो.

तुम्ही कधी विचार केलाय का?

मकर संक्रांतीला पतंग का उडवतात.

संक्रांतीला पतंग उडवण्यामागे धार्मिक कारण असल्याचे सांगितले जाते.

असे सांगितले जाते की पतंग उडवण्याची सुरुवात प्रभू श्रीराम यांनी केली.

प्रभू श्रीराम यांनी जेव्हा पहिली पतंग उडवली तेव्हा ती इंद्रलोकात पोचल्याचे सांगण्यात येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.