टीना अंबानीची भाची अंतरा मोतीवाला मारवाहने स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये रॅम्प वॉक केला आहे. विशेष म्हणजे तिने बेबी बंपदेखील फ्लॉंट केलं आहे. सोनाक्षी सिन्हानेलेखील लॅक्मे फॅशनवीकमध्ये रॅम्प वॉक केला आहे. रॅम्प वॉक करण्यासाठी तिने खास शिमरचा ड्रेस परिधान केला होता. सान्या मल्होत्राने भगव्या रंगाच्या स्टायलिशन लुकने चाहत्यांची मने जिंकली. रकुल प्रीत सिंहने लॅक्मे फॅशन वीकमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला आहे. अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरही लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जांभळ्या आणि भगव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेता विजय वर्माने त्याच्या स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.